शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी संदेश पारकर यांची निवड..

0
62

आमदार वैभव नाईक यांनी घेतली भेट दिल्या शुभेच्छा

कणकवली,दि.०७: येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी संदेशभाई पारकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी आमदार वैभव नाईक यांनी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here