सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिक-ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

0
264

सिंधुदुर्ग, दि.१८: जिल्ह्यात सर्व ठिकाणी महाशिवरात्रि उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र व कुणकेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी लागली होती.

सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे परबवाडी येथील लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here