पंचायत समिती दोडामार्ग नूतन इमारत भूमीपूजन सोहळा..

0
89

🌴कोकण दर्शन डिजिटल मीडिया 🎥

💐||-:सस्नेह निमंत्रण:-||💐

🏭पंचायत समिती दोडामार्ग नूतन इमारत🏭

🎊भूमीपूजन सोहळा🎊

💐प्रमुख अतिथी💐

🔸श्री. नारायण राणे
(सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री, भारत सरकार)

✨शुभहस्ते✨

🔸श्री. दिपक केसरकर*
(शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन)

🔸श्री. रविंद्र चव्हाण
_(सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग)_

दिनांक : शनिवार दि. ०९ डिसेंबर २०२३ रोजी

वेळ- सायं. ४.०० वा.

🏞️स्थळ: जुन्या पोलीस चौकी शेजारी, दोडामार्ग बाजारपेठ, दोडामार्ग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here