सावंतवाडी,३१ : होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिरात १ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वर संवादिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येतील सौ पुष्पा लेले प्रस्तुत स्वरसंवादिनी या भक्ती गीत मंडळ ठाणे याचा आगळा वेगळा कार्यक्रम सायकळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गोंधळ ,जोगवा ,भारुड दिंडी व भक्ती गीत, हा बहारदार कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे, तरी रसिक वर्ग यानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मानकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
Home ठळक घडामोडी होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिरात १ नोव्हेंबर रोजी स्वर संवादिनी कार्यक्रमाचे आयोजन..