भाजपाचे ॲड. सचिन गावडे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मध्ये जाहीर प्रवेश….

जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रवेश सावंतवाडी, दि.१०: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस दिवसेंदिवस वाढत चालली असून आज माजगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला धक्का देत भाजपा मंडळ पदाधिकारी ॲड सचिन गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक मधील ललिता सोनाळकर यांनी याच पक्षाच्या ग्रामपंचायत … Continue reading भाजपाचे ॲड. सचिन गावडे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मध्ये जाहीर प्रवेश….