Site icon Kokandarshan

जाहीर निमंत्रण.. जाहीर निमंत्रण..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करंजे येथे गोवर्धन गोशाळेचा भव्य शुभारंभ…

कणकवली,दि.११: कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या व कैलासवासी तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळेचा भव्य शुभारंभ आज रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी दुपारी एक (१) वाजता करंजे,कणकवली येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता-भगिनींनी या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार श्री नारायण राणे, सौ. नीलम ताई राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे, आमदार श्री निलेश राणे, सौ. प्रियंका राणे, सौ. ऋतुजा राणे,कु.अभिराज निलेश राणे, कु.निमिश नितेश राणे यांनी केले आहे.

स्थळ : करंजे, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग

Exit mobile version