Site icon Kokandarshan

नेमळे येथील श्री देव ब्राम्हण देवस्थान चा वार्षिक जात्रोत्सव उद्या २३ जानेवारी रोजी..

सावंतवाडी,दि.२२: तालुक्यातील नेमळे वेंगुर्लेकर वाडी येथील श्री देव ब्राम्हण देवस्थानचा वार्षिक जात्रोत्सव उद्या गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी होत असून त्यानिमित्त सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम तसेच रात्रौ सुधीर कलीगणं प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी या जत्रा संवाद सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान चे मानकरी श्री रामचंद्र राऊळ यांनी केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version