Site icon Kokandarshan

कणकवली तालुक्यातील सावडाव मधील उ.बा.ठा सेनेचे उपशाखा प्रमुख संजय वारंग यांचा आ .नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

कणकवली,दि.११: तालुक्यातील सावडाव मधील उपशाखाप्रमुख संजय गोविंद वारंग यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. त्याने विकासाची परंपरा कायम सुरू ठेवली.असे मत प्रवेश कर्त्यांनी दिले.

उपस्थित संदेश उर्फ गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, राजू हिलेकर, दत्ता काटे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version