Site icon Kokandarshan

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बागल यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर..

सिंधुदुर्ग, दि.२५ : जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात २०१९-२० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवा बजावलेले आणि आता गडचिरोली नक्षल प्रभावी जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी असलेले सुनील बागल यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिद्द,चिकाटी,आणि मेहनत या जोरावर त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली.

त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल बागल यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version