Site icon Kokandarshan

शिरोडा वेळागर येथील ताज रिसॉर्टचे आज भूमिपूजन

शिरोडा वेळागर येथील ताज रिसॉर्टचे आज भूमिपूजन

गिरीष महाजन, नारायण राणे, दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

“ताज रिसॉर्ट”
वेळागर-शिरोडा

भूमिपूजन समारंभ

मा. खा. नारायण राणे साहेब

यांचे अध्यक्षतेखाली

शुभहस्ते

मा. ना. गिरीशजी महाजन
(ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री)

प्रमुख उपस्थिती

मा. ना. दीपकभाई केसरकर
(शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री)

स्थळ : वेळागर-शिरोडा
दि. १३ ऑक्टोबर २०२४, वेळ : दुपारी. ३.३० वा.

Exit mobile version