विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ…
माननीय नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्च्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे
वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील मंजूर रस्त्याची कामेए -कूण ३२.८० कोटी
जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ लेखाशिर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम दुरुस्ती*
*• राज्य शासनाच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या योजनेअंतर्गत मंजुरए – कूण ३.२४ कोटी*
*• चांदा ते बांदा योजना सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर विकास कामेए – कूण ३२.५६ कोटी*
*• राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन योजना अंतर्गत सन २०२४ २५ए – कूण ०५.५० कोटी*
*• राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाच्या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत वेंगुलीए – कूण ०६.८० कोटी*
*तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील उपाययोजना अंतर्गत मंजूर कामे – एकूण १०३.०९ कोटी*
*राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष २५१५ १२३८ सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे – एकूण २.०७ कोटी”*
*राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजना – एकूण ०.८० कोटी*
*राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी अंतर्गत मंजूर कामे – एकूण ०७.२५ कोटी*
*जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंर्तगत सन २०२४-२५ करिता – ०.७२ कोटी*
*ग्रामीण मार्ग योजनेची मंजूर यादी*
*• जनसुविधा – एकूण १.४५ कोटी*
*• नागरीसुविधा – एकूण ०.५४ कोटी*
*राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष ३०५४ २४२९ रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम गट – एकूण १.०६ कोटी*
*ब अंतर्गत*
*• लहान मासेमारी बंदरे अंतर्गत मंजूर कामे – ०.९० कोटी*
*• क वर्ग यात्रास्थळ योजनेची मंजूर कामे – ०.१० कोटी*
*राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे – एकूण ६.२६ कोटी*
*• जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान अभियान २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे – एकूण २ कोटी*
*सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विविध विकास कामांसाठी एकूण मंजूर निधी रक्कम रू. २२५. ७९ कोटी*
*सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण मंजूर निधी वेंगुर्ला २०७.१७ कोटी + सावंतवाडी/दोडामार्ग २२५.७९ कोटी = ४३२.९६ कोटी*