Site icon Kokandarshan

सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने पोलीस पाटील राजन शिंदेचा सत्कार..

कुडाळ,दि.२१: तालुक्यातील गोठोस गावचे नवनियुक्त पोलीस पाटील राजन शिंदे यांचा सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस पदाधिकाऱ्यांच्या वतीने गोठोस येथे जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस चे प्रमुख पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई, विलास नाईक ज्ञानेश्वर पवार,प्रदीप घाडी,धुळोजी शिंदे,श्री‌.भितये,मिलिंद धुरी,संतोष तांबे,बाबु खरात,भाई सावंत,विनायक मेस्त्री आदी उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version