सावंतवाडी,दि.२४: येथील भाजपा विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुरुवार दिनांक २५ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच सायंकाळी चार(४) वाजता श्री तेली यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तरी या पारिवारिक समारंभाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांनी केले आहे.