🎥KOKAN DARSHAN Digital Media
🌴कोकण एक स्वप्ननगरी🌴
🎴सावंतवाडी,दि.०२ : 🚌संदीप अल्ट्रा क्लीन केअर वॉशिंग सेंटरचे मळगावात थाटात शुभारंभ 🚘
🧔🏻संदीप अल्ट्रा क्लीन केअर वॉशिंग सेंटरचा १ जानेवारी २०२३ रोजी मळगाव येथे शानदार शुभारंभ करण्यात आला.
या वॉशिंग सेंटर मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व प्रकारच्या गाड्यांचे सर्विसिंग किफायतशीर दरात करून मिळेल तसेच नव्याने सुरू केलेल्या या सेंटरमध्ये सुरवातीला डिस्काउंट देण्यात येणार असल्याची माहिती सर्व्हिसिंग सेंटरचे मालक संदीप धुरी यांनी दिली आहे.
🏗️आमच्या सर्विसिंग सेंटर मध्ये मिळणाऱ्या सुविधा👇
🚕कार वॉशिंग सर्विस
🚗कार क्लिनिंग सर्विस🫧
🚙कार पॉलिशिंग सर्विस
🚘कार कार्बन क्लीनिंग सर्विस
🚖कार फोम वाशिंग सर्विस
🚌कार इंटिरियर क्लिनिंग सर्विस
🏍️तसेच सर्व प्रकारच्या🛵
टू व्हीलर्स, फोर व्हीलर,🚘 बस🚌, टेम्पो, ट्रक,🚚 सर्विसिंग करून दिले जातील🛵
……………………………………………………………………..
🛣️-आमचा पत्ता-
सावंतवाडी – वेंगुर्ला रोड मळगाव – जुना पोलीस चेक पोस्ट समोर, पेट्रोल पंप च्या मागे
📲संपर्क :- 7620589365
——————————————————

