Site icon Kokandarshan

कालेली नाईकवाडी येथील सौ.सत्यभामा नाईक यांचे आकस्मित निधन

कुडाळ,दि.११: तालुक्यातील कालेली नाईकवाडी येथील सत्यभामा कृष्णा नाईक वय वर्षे ४८ यांचे आज गुरुवारी पहाटे तीन वाजता हृदयविकाराने आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,मुलगी, दिर भावजय,पुतण्या,पुतणी असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अशा अचानक जाण्याने नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version