Site icon Kokandarshan

उबाठा शिवसेना पेठमाप विभाग प्रमुख पदी तरुण उद्योजक निकेत हरवंदे…

चिपळूण,दि.३०: येथील उबाठा शिवसेना पेठमाप विभाग प्रमुख पदी तरुण उद्योजक निकेत हरवंदे यांची निवड करण्यात आली.
दरम्यान खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम,शहर प्रमुख शशिकांत मोदी,सौ.रुमाताई देवळेकर,सौ.वैशाली शिंदे, राजु विखारे, मनोज शिंदे ,पार्थ जागुश्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version