सिंधुदुर्गनगरी,दि.१२: सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजता केसरी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता *”गाव चलो अभियान”* या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- केसरी –फणसवडे ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग.)
दुपारी ०१ वाजता राखीव.
दुपारी ०२ वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून राजापूर जि. रत्नागिरीकडे प्रयाण.