Site icon Kokandarshan

असनिये गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर रोजी

सावंतवाडी, दि.३० : असनिये गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर होत आहे.

सकाळपासून मंदिरात ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
रात्रौ सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर संयुक्त दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे सर्व मानकरी आणि असनिये ग्रामस्थांनी केले आहे.

Exit mobile version