वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्याने भात पिकापासून बनविला एक सुंदर आकर्षक आकाश कंदील…
Kokan darshan
वेंगुर्ले, दि.१६ : तालुक्यातील तुळस या गावातील विजय परब या शेतकऱ्याने भातपिकाचा वापर करून दिवाळीनिमित्त एक अत्यंत आगळावेगळा असा सुंदर आकर्षक आकाश कंदील बनवला आहे.
त्यांच्या या संकल्पनेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.