Site icon Kokandarshan

तुषार नाईक यांचे आकस्मित निधन..

कुडाळ,दि.११: तालुक्यातील कालेली नाईकवाडीतील आनंद नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र तुषार नाईक (थोरल्या) याचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मित निधन झाले.

त्याच्या अशा अकस्मित जाण्याने नाईक कुटुंबावर शोकोकळा पसरली आहे.

Exit mobile version