Site icon Kokandarshan

१४ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत सांज पाडवा…

दीपक केसरकर मित्र मंडळाचे आयोजन…

सावंतवाडी,दि.१०: मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून दीपावली निमित्त १४ नोव्हेंबरला सायंकाळी साडे सहा वाजता जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर सत्यम शिवम सुंदरम हा हिंदी व मराठी गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सर्व प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राजन पोकळे, आबा केसकर, नंदू शिरोडकर,श्री नाटेकर, नारायण राणे, तसेच दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version