Site icon Kokandarshan

वारगाव,हळवल,ओटव ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत भाजपचे वर्चस्व..

कणकवली,दि.०६ : वारगाव ग्रामपंचायतींच्या एका जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत भाजपचे प्रमोद केसरकर २०३ मते घेऊन विजयी झाले. तर महेंद्र केसरकर यांना १२० मते मिळाली.

हळवल ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रभाकर राणे २३६ मते घेऊन विजयी झाले. तर सुभाष राणे यांना १६७ मते मिळाली.

ओटव ग्रामपंचायतच्या सरपंच पदासहित तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले.

Exit mobile version