Site icon Kokandarshan

शिवभवानी कला क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमे निमित्त शहरात दूध वाटप..

सावंतवाडी,दि.२८: शहरातील शिवभवानी कला क्रीडा मंडळाने दरवर्षीप्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील नागरिकांना दूध वाटप केले.

जवळपास २०० लिटर दुधाचे वाटप करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंदेकर यांनी दिली.

यावेळी प्रसाद अरविंदेकर, जितेंद्र म्हापसेकर,नरेश डोंगरे, वसीम शेख ,शैलेश जाधव, विश्राम नाईक, विश्राम दळवी, संतोष वारंग,विनोद, काष्टे,दिनेश जाधव,मयूर सुभेदार, गोटया सावंत,निखिल सावंत,उदय सावंत,हितेश राऊळ,प्रज्योत सावंत, आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version