Site icon Kokandarshan

न्हावेली येथे उद्या १७ रोजी नवरात्रोत्सव निमित्त गाव मर्यादित भजन स्पर्धा..

न्हावेली युवा ग्रुपचे आयोजन…

सावंतवाडी,दि.१६: युवा ग्रुप न्हावेली च्या वतीने उद्या मंगळवार १७ रोजी न्हावेली गाव मर्यादित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देवी माउली मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून परदेश आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.

यामध्ये उत्कृष्ट गायक,हार्मोनियम पखवाज, तबला, झांज, कोरस,
शिस्तबद्ध मंडळ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ४०००/-
द्वितीय ३०००/- तृतीय २०००/- तसेच उत्तेजनार्थ १००० अशी बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.

टीप : परिक्षकांचे निर्णय अंतिम राहतील.

Exit mobile version