सावंतवाडी, दि.०३: तालुक्यातील आंबोली येथे वन्य प्राण्यांकडून झालेले नुकसान मिळावे व हत्तीचा योग्य तो बंदोबस्त करावा यासाठी आज सकाळपासून आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर व ग्रामस्थांनी सुरु केलेले आंबोलीतील हत्ती हटाव आंदोलन अखेर आज रात्री ०९ वाजता सब डी एफ ओ (sub dfo) श्री लाड यांच्या लेखी आश्वासनाअंती स्थागित करण्यात आले.
…अखेर आंबोली ग्रामस्थांचे सब डी.एफ.ओ (Sub Dfo) श्री लाड यांच्या लेखी आश्वासनाअंती आंदोलन मागे…

