Site icon Kokandarshan

स्वच्छ व सुंदर सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा..

सामाजिक बांधिलकीची मागणी

सावंतवाडी,दि.०२: शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये मार्च , एप्रिल ते मे च्या दरम्याने तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग पसरतो परंतु अजूनही पावसाळा सुरू असताना देखील मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तवंग जमलेला दिसतो. नगरपालिकेच्या समोरील तलावातील पाणी पूर्णपणे हिरवं गार झालेले दिसायला खराब दिसत यावर नगरपरिषेदेने लवकरात लवकर उपाय योजना करून तलावातील तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून तलावाच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडेल.

Exit mobile version