Site icon Kokandarshan

सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसा निमित्त मळगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर..

सावंतवाडी,दि.३०: येथील मनसैनिक सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार १ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजीत व लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमानाने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे सकाळी १०ते संध्याकाळी ६.३० या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे.
डोळे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे त्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे त्यासाठी हे शिबिर आयोजित केले असे मत मनसेचे सुधीर राऊळ यांनी व्यक्त केले आहे.
या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर राऊळ यांनी केले आहे.

Exit mobile version