Site icon Kokandarshan

मंत्री दीपक भाई केसरकर यांनी घेतले चितार आळीतील बाप्पाचे दर्शन..

सावंतवाडी,दि. २८: येथील चितारआळीच्या राजाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या माध्यमातून माजी नगरसेवक, सुरेश भोगटे यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, जितेश वेर्णेकर नाना केरकर साई हवालदार, संतोष मडगावकर राघू चितारी राकेश चितारी परेश मुद्राळे उदय चितारी महेश नार्वेकर, देवासुराणा, मंदार नार्वेकर प्रकाश पोतनीस राखी वेर्णेकर मंदा चितारी शेखर तेंडुलकर आदी उपस्थित होते.
नवसाला पावणारा हाकेला धावणारा अशी या बाप्पाची ख्याती आहे.

Exit mobile version