Site icon Kokandarshan

विलवडे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रदीप दळवी यांची निवड

विलवडे ग्रामसभेत एक मताने निवड

सावंतवाडी,दि.१३:विलवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विलवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत त्यांची एकमताने निवड करण्यात आली
यावेळी सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी सरपंच मोहन दळवी, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजाराम दळवी, ग्रामसेविका आरती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, अपर्णा दळवी, शिल्पा धरणे, सानिका दळवी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version