Site icon Kokandarshan

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग शाखा माणगावच्या वतीने वृक्षारोपण…

कुडाळ, दि.१४ : आजादी का अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आणि मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत माणगाव येथे सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग शाखा माणगाव तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी चेअरमन बाबुराव कविटकर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक सुभाष सावंत, अध्यक्ष शिवराम जोशी, संचालक बाबुराव खोचट, अनंत मासंग, दशरथ चव्हाण कृष्णा परब आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version