Site icon Kokandarshan

माजी प.सदस्य संदिप गावडेंकडुन दशावतार राजन गावडेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत…

वेंगुर्ले,दि.०२: मातोंड येथील दिवगंत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबाला भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांनी वीस हजार रुपयाची मदत केली.
यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार कलाकार दादा राणे कोनसकर, उदय राणे कोनसकर, सौरभ गावडे आदी उपस्थित होते. कलाकार श्री. गावडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतची माहिती मिळताच श्री. गावडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांना धीर दिला.

Exit mobile version