सावंतवाडी,दि.०१ : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे बंधू रमेश उर्फ बाळ लक्ष्मण साळगावकर ( वय ७२ ) ओम साई ट्रॅव्हल्स मालक यांचे आज पहाटेस हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्यावर आज दुपारी येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी असा परिवार आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना बंधु शोक…
