ब्रेकींग मालवणी परिवारासह सावंतवाडीतील पत्रकारांनीही दिल्या शुभेच्छा…
सावंतवाडी,दि.२९: युवा नेते तथा उद्योजक संदीप गावडे यांचा वाढदिवस आज ब्रेकिंग मालवणी परिवाराकडून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ब्रेकिंग मालवणीचे संपादक तथा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, उपसंपादक योगिता बेळगावकर, प्रतिनिधी भुवन नाईक, नितेश देसाई, गौरवी राऊळ, कार्यकर्ते मनीष परब आदी उपस्थित होते
दरम्यान सावंतवाडीतील पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सिताराम गावडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, विनायक गावस, शैलेश मयेकर,आनंद धोंड, जय भोसले, निखिल माळकर,नितेश देसाई, भुवन नाईक,अनुजा कुडतरकर आदी उपस्थित होते.