Site icon Kokandarshan

भर पावसात पत्रकार शैलेश मयेकर यांच्या घराची भिंत कोसळली…

सावंतवाडी,दि.२७: येथील खासकीलवाडा गोठण परिसरात राहणारे शैलेश सुदाम मयेकर यांच्या राहत्या घराची भिंत भर पावसात कोसळल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या घटने दरम्यान घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
जिल्ह्यात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पडझड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version