Site icon Kokandarshan

आंबोली पोट निवडणुकीचा निकाल पुन्हा भाजपच्या पदरात…

भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदवले यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी, दि.१९: आंबोली येथील पोटनिवडणूकीचा निकाल पुन्हा भाजपच्या पदरात पडला माजी सरपंच बाळा पालेकर यांच्या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणूक प्रक्रियेत भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक रामचंद्र नाटलेकर यांचा २९८ मतांनी प्रचंड विजय झाला आहे यासाठी आंबोली येथील संतोष पालेकर व संपूर्ण भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा विजय खेचून आणला याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आनंदे माजी नगराध्यक्ष संजीव परब मनोज नाईक केतन आडगावकर यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.

Exit mobile version