सावंतवाडी,दि.१३: तालुक्यातील शिरशिंगे धोंडवाडी येथील रहिवासी सौ.सुभद्रा सिताराम धोंड यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती,दोन मुले, तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कुणकेरी मध्ये तलाठी पदावर कार्यरत असलेले श्री संतोष धोंड यांच्या त्या आई होत.