Site icon Kokandarshan

सावंतवाडी भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

सावंतवाडी,दि.१० : शहरातील भाजपच्यावतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन गोंदावळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, बंटी जामदार, सत्यवान बांदेकर, ज्ञानेश्वर पाटकर, सनी जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version