Site icon Kokandarshan

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे वर्चस्व; अनेक पदकांची कमाई

सावंतवाडी,दि.०६ : ओरोस येथे दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये सर्वाधिक पदके पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.
१४ वर्षे वयोगटातील विजेते:

Exit mobile version