सावंतवाडी,दि.१५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत आयोजित पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी मधील माध्यमिक विद्यालय सांगेली शाळेतील कु. सिद्धांत राहुल सामुद्रे हा विद्यार्थी २१६ गुण मिळवत जिल्ह्यात ६० तर सावंतवाडी तालुक्यात (१२) बारावा आला आहे. तसेच शिरशिंगे येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ विद्या मंदिराची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा अनिल राऊळ हिला ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत कु. सिद्धांत राहुल सामुद्रे तालुक्यात बारावा (१२)..

